Panchak 2024 March : महाशिवरात्रीपासून अशुभ पंचक सुरू, पूजेवर काय परिणाम होईल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 Date : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दर महिन्यात ग्रह आणि नक्षत्राचा खेळ पाहता अनेक शुभ आणि अशुभ काळ येत असतो. त्यातच दर महिन्यात अशुभ असा पंचक येत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळात म्हणजे 5 दिवसांमध्ये कुठलेही शुभ कार्य केले जातं नाही. घरबांधणी, टोनसुर, यज्ञविधी इत्यादी कार्य केले जात नाही. हिंदू धर्मात कुठल्याही शुभ कार्यासाठी वेळ पाहिली जाते. त्या कार्याचं उत्तम फळ मिळावं म्हणून शुभ काळात ते कार्य केलं जातं. मार्च महिन्यात पंचक हे 8 मार्चपासून सुरु होणार आहे. मग अशा स्थिती 8 मार्चला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री…

Read More

Panchak : पंचक म्हणजे काय रे बुवा? ‘या’ काळात मृत्यू होणं अशुभ का मानलं जातं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Panchak In Marathi :  माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ (Panchak Marathi Movie Madhuri Dixit) हा आगळावेगळा मराठी चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 जानेवारी 2024 ला पंचक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या नावाने प्रत्येकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंदू धर्मात पंचकला विशेष महत्त्व आहे. पंचक काळात शुभ कार्यावर बंदी असते. नेमकं हे पंचक म्हणजे काय रे बुवा…याच प्रश्नाचं उत्तर वैदिक ज्योतिषशास्त्रात काय सांगण्यात आलं आहे ते जाणून घेऊयात.  पंचक म्हणजे काय रे बुवा?  पुराणातील काही…

आज संकष्टी चतुर्थी, पंचक आणि भद्राचे सावट? ‘या’ मुहूर्तावर करा पूजा, Sankashti Chaturthi today in Preeti Yoga! As it is Panchak and Bhadra Kaal, worship on this Muhurta

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2023 : संकष्टी चतुर्थी श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात येते. हिला गजानन संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आज गजानन संकष्टी चतुर्थी व्रत पाळू शकता. संकष्टी चतुर्थी व्रत आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरे केले जाते. यंदा आषाढातील संकष्टी चतुर्थीवर पंचक आणि भद्रकाळाचे सावट आहे. संकष्टीच्या व्रतामध्ये गणेशाची पूजा करुन रात्री चंद्राची पूजा करावी. यावेळी अर्घ्य दिले तरच हे व्रत पूर्ण मानले जाते.  कृष्ण पक्षात चंद्र उशिरा उगवतो. त्यामुळे उपवास करणाऱ्यांना चंद्राला अर्घ्य अर्पण करण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागेल.  बाप्पाच्या पूजेसाठी शुभ वेळ आणि चंद्रोदयाची…

Read More