Panchak 2024 March : महाशिवरात्रीपासून अशुभ पंचक सुरू, पूजेवर काय परिणाम होईल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 Date : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दर महिन्यात ग्रह आणि नक्षत्राचा खेळ पाहता अनेक शुभ आणि अशुभ काळ येत असतो. त्यातच दर महिन्यात अशुभ असा पंचक येत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळात म्हणजे 5 दिवसांमध्ये कुठलेही शुभ कार्य केले जातं नाही. घरबांधणी, टोनसुर, यज्ञविधी इत्यादी कार्य केले जात नाही. हिंदू धर्मात कुठल्याही शुभ कार्यासाठी वेळ पाहिली जाते. त्या कार्याचं उत्तम फळ मिळावं म्हणून शुभ काळात ते कार्य केलं जातं. मार्च महिन्यात पंचक हे 8 मार्चपासून सुरु होणार आहे. मग अशा स्थिती 8 मार्चला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री…

Read More