विषारी मशरुम खाल्ल्याने 16 जणांचा मृत्यू; भारतातील 'या' राज्यात दरवर्षी दगावतात लोक कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Die Due To Mushroom Poisoning: मागील अनेक महिन्यांपासून या राज्यामध्ये मथरुमचं सेवन केल्याने विषबाधा होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना खास करुन एप्रिल आणि मे महिन्यामध्येच घडतात. अशा घटनांमध्ये मागील दीड वर्षांमध्ये 16 जणांनी प्राण गमावले आहेत.

Read More