'हवं तर जेलमध्ये टाका पण इथंच राहू द्या!' काबूलमार्गे पाकिस्तानात गेले भारतीय बाप-लेक

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतामधून एक बाप-मुलगा पळून पाकिस्तानात गेले होते. भारतात आपला धार्मिक छळ केला जात असल्याचा आरोप या बाप-लेकाने केला आहे. त्यालाच कंटाळून आपण भारत सोडून पळ काढल्याचा त्यांचा दावा आहे. दोघांनीही बलुचिस्तान प्रांतातून पाकिस्तानात प्रवेश केला. 
 

Related posts