आई होण्यासाठी भारतातील ‘या’ गावात येतात परदेशी महिला; ‘आर्य वंश’ येथेच असल्याची मान्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News : तुम्ही कुठंकुठं फिरला आहात? असा प्रश्न कोणी विचारला तर, आपण अगदी सहजपणे आपण ज्या ज्या ठिकाणी भेट देऊन आलो आहोत त्यांची नावं सांगतो. तर काही ठिकाणी जाण्याची इच्छा व्यक्त करतो. काही ठिकाणं तर अशीही असतात जी फक्त आपल्यासाठीच नव्हे तर, संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय ठरतात. असंच एक ठिकाण किंबहुना अशी बरीच ठिकाणं भारतातही आहेत. पण, आपण आज अशा एका ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत जिथं परदेशी महिला आई होण्यासाठी येतात.  जगातील शेवटचे आर्य वंश  लडाखमधील (Ladakh) दूरवरच्या खेड्यामध्ये असणारी जवळपास 5 ते 8…

Read More