कोटामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी Super 30 चे आनंद कुमार हादरले, कोचिंग सेंटर्सना केली विनंती, म्हणाले ‘पैशासाठी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभियंता आणि डॉक्टरांसाठी भारतातील कोचिंग जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधील कोटा येथे रविवारी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची बातमी समोर येताच खळबळ उडाली आहे. दरम्यान गणितज्ञ आणि सुपर 30 कोचिंग सेंटरचे संस्थापक आनंद कुमार यांनी यावर व्यक्त होताना या आत्महत्यांनी आपण हादरलो असल्याचं म्हटलं आहे. आनंद कुमार यांनी ट्विटरला आपल्या भावना व्यक्त करताना कोचिंग सेंटर्सना विद्यार्थ्यांना आपल्या मुलांप्रमाणे वागणूक देत, सर्वांकडे लक्ष द्या असं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा ही फक्त एक चाचणी असून, तुमच्या कौशल्याचं मोजमाप त्यातून केलं जाऊ शकत नाही…

Read More