VIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : प्रत्येक भारतीयाला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण जवळ आला आहे. इस्त्रोचे चंद्रयान 3 इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या म्हणजे शुक्रवारी 14 जुलै 2023 ला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळातून झेपवणार आहे. चार वर्षांपूर्वी पाहिलेलं चंद्रावर जाण्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे. मशीन चंद्रयान यशस्वी होण्यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी विज्ञान आणि धर्माची जोड दिली. (chandrayaan 3 a team of isro scientists at tirupati temple and launch mission countdown begins ) हे मशीन कुठल्याही निर्विघ्नशिवाय यशस्वी होण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम…

Read More