Israel-Palestine Conflict: जमिनीच्या एका तुकड्यासाठी तीन धर्म आमने-सामने; इस्रायल- पॅलेस्टाईन का धुमसतंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Palestine Conflict Explained: अतिशय विकोपास पोहोचलेला इस्रायल आणि हमास यांच्यातील वाद आता हिंसक वळणावर पोहोचला आहे. शनिवारी समोर आलेल्या वृत्तानुसार हमासनं गाझा पट्टीवरून इस्रायलवर 5000 रॉकेट हल्ले केल्याचा दावा केला. या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची अधिकृत बाब समोर आली आहे. तिथं इस्रायलनंही हमासला इशारा देत युद्धाचा उल्लेख केला आहे, ज्यामुळं इथं एक हिंसक संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.  पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटना हमासनं इस्रायलला निशाण्यावर घेतलं असतानाच गाझा पट्टीनजीक संघर्ष वाढताना दिसत आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटनांमधील हा संघर्ष पहिल्यांदाच झाला नसून 2021…

Read More

Viral Video : प्रयोगशाळेत जन्मलेल्या माशाच्या एका तुकड्यासाठी मोजावे लागतायत 265.954520 रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : जगाच्या पाठीवर दर दिवशी असंख्य संशोधनं होत असतात. अनेक नवनवीन गोष्टी जगासमोर येत असतात. या त्याच गोष्टी असतात ज्या पाहून आपण पुरते थक्क होऊन जातो. कारण, खरंच असं शक्य आहे का? हा एकच प्रश्न आपल्या मनाच घर करून गेलेला असतो. असंच एक संशोधन नुकतंच झालं असून, थेट सुपरमार्केटपर्यंत त्याचे पडसाद उमटले आहेत.  सध्या ऑस्ट्रेलियातील (Australia) बऱ्याच दुकानांमध्ये एक नव्या पद्धतीचा मासा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. बरं, हा मासा असूनही त्यानं कधीच पाण्याला स्पर्शही केलेला नाही. कारण, हा मासा प्रयोगशाळेत जन्माला आला असून,…

Read More