Viral Video : प्रयोगशाळेत जन्मलेल्या माशाच्या एका तुकड्यासाठी मोजावे लागतायत 265.954520 रुपये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : जगाच्या पाठीवर दर दिवशी असंख्य संशोधनं होत असतात. अनेक नवनवीन गोष्टी जगासमोर येत असतात. या त्याच गोष्टी असतात ज्या पाहून आपण पुरते थक्क होऊन जातो. कारण, खरंच असं शक्य आहे का? हा एकच प्रश्न आपल्या मनाच घर करून गेलेला असतो. असंच एक संशोधन नुकतंच झालं असून, थेट सुपरमार्केटपर्यंत त्याचे पडसाद उमटले आहेत.  सध्या ऑस्ट्रेलियातील (Australia) बऱ्याच दुकानांमध्ये एक नव्या पद्धतीचा मासा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. बरं, हा मासा असूनही त्यानं कधीच पाण्याला स्पर्शही केलेला नाही. कारण, हा मासा प्रयोगशाळेत जन्माला आला असून,…

Read More

माशाच्या पोटात सापडला 44 कोटींचा खजिना; सोन्या, हिऱ्यापेक्षाही आहे मौल्यवान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dead Whale Ambergris: मृत व्हेल माशाच्या पोटात तब्बल 44 कोटींचा मौल्यवान खजिना सापडला आहे. हा फक्त दगड नसून तो अनमोल खजिना असल्याचा दावा केला आहे. तो प्रकार पाहून सगळेच चक्रावले आहेत. 

Read More