..अन् ‘तो’ मुस्लीम शासक झाला ‘रामभक्त’; थेट राम-सीतेची नाणीच आणली चलनात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Muslim Ruler Who Was Lord Ram Devotee: मुघल प्रशासक हे त्यांच्याकडून केला गेलेला छळ आणि क्रौर्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. मंदिरांवर केलेल्या हल्ल्यांपासून जबदरस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी मुघलांनी केल्याचे दाखले सापडतात. मात्र एखादा अपवाद असतो म्हणतात त्याप्रमाणे एक मुघल शासक असाही होऊन गेला ज्याने कट्टरतावादी विचारांऐवजी सौहदार्याची भूमिका घेतली. या मुघल शासकाचे वडील म्हणजेच हुमायूचं निधान झाल्यानंतर 1556 साली वयाच्या 13 व्या वर्षी तो मुघल प्रशासक म्हणून गादीवर विराजमान झाला. हे पद स्वीकरताना त्याला कोणतेही अधिकृत प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं. या प्रशासकाबद्दल लेखिका अनु…

Read More