कर्नाटकात ‘सैराट’; 6 मुस्लिम तरुणांची रुममध्ये घुसून आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण; नंतर फरफटत रस्त्यावर आणलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकात सैराट चित्रपटाला साजेशी घटना घडली आहे. 6 ते 7 मुस्लीम तरुणांनी लॉजमधील रुममध्ये घुसून एका आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी  हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. मोबाईलमध्ये त्यांनी शूट केलेला व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त असून, सोशल मीडियावरही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हावेरी जिल्ह्यात हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  7 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. पीडितांनी पोलिसांकडे धाव घेत सगळा घटनाक्रम उलगडल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला…

Read More

17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत पळाली महिला टीचर, आंतरधर्मीय असल्याने वाद; म्हणाल्या- आमच्यामुळं दंगली करू नका

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानच्या बिकानेरमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे.  17 वर्षाच्या विद्यार्थीनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली आहे. या दोघी आंतरधर्मीय असल्याने बिकानेरमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात love jihad चा देखील आरोप केला जात आहे. या दोघी फरार झाल्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांनी अनेक ठिकाणी बंद देखील पाळला होता. मोठा वादंग उठला असतानाच या दोघींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आमच्यामुळं दंगली करू नका असं अवाहन त्यांनी या व्हिडिओतून केला आहे.  Updated: Jul 4, 2023, 08:14 PM IST

Read More