( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express Ticket : देशात अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहे. भारतीय रेल्वेची सर्वात आधुनिक आणि वेगवान गाड्या म्हणून यांचा उल्लेख होत आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे. त्यामुळे आता तिकीट दराबाबत फेर आढावा घेण्यात येणार आहे. (Vande Bharat Express Ticket Rates) वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग मुंबईतून गोव्याला विमानाने प्रवास करायचा असेल तर वंदे भारत एक्स्प्रेसच्या तिकिटापेक्षा…
Read More