मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि मुलीचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Convoy Car Accident : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सरकारी गाडीचा मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील गोसाईगंजच्या अर्जुनगंजमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्याशी संबंधित वाहनाचा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या 11 जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. जखमी लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र यादरम्यान एक महिला आणि एका किशोरवयीन मुलीचा मृत्यू झाला. लखनऊमध्ये अर्जुनगंजमध्ये शनिवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यासमोर परिस्थितीची पाहणी करत असलेले अ‍ॅन्टी डेमो वाहन…

Read More

रामभक्तांसाठी मोठी बातमी! अयोध्येला जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द, कारण… Ayodhya Ram Mandir trains to Ayodhya cancelled Ayodhya Anand Vihar Vande Bharat Express will not run till January 22

( प्रगत भारत । pragatbharat.com) trains to Ayodhya cancelled news In Marathi : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदांचा शुभमुहूर्त निवडण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंद अशी शुभ वेळ आहे.  यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. खेड्यांपासून शहरांपर्यंत सर्वजण या दिवसाच्या तयारीला लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर अनेक नागरिक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. अशातच…

Read More

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा अपघात; पिकनिकला जाणाऱ्या 6 तरुणांचा भीषण मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jamshedpur Road Accident :  नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये झालेल्या अपघातात सहा तरुणांचा बळी गेला आहे. तर दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत. भरधाल कारने पोलला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

Kerala Crime Girl going for tuition kidnapped CM Vijayan gave instruction to police;ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे अपहरण, 10 लाखांची खंडणी; मुख्यंत्र्यांनी पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Girl Kidnapped: ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे धक्कादायकरित्या अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून मुलीला परत आणण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. केरळमध्ये हा प्रकार समोर आला आहे.दरम्यान, मुलींच्या पालकांना अपहरणकर्त्यांकडून आणखी एक खंडणीचा कॉल आला होता, असे वृत्त वाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे.  केरळमध्ये शिकवणीला जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी मुलीच्या पालकांकडून 10 लाखांची खंडणी मागितली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री विजयन यांनी पोलिसांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. घटनेच्या काही तासांनंतर, मुख्यमंत्र्यांनी राज्य पोलीस प्रमुखांना…

Read More

Video: माणुसकीचं दर्शन! पुरातून वाहून जाणाऱ्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तरुणांनी लावली जीवाची बाजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Flood Viral Video : महाभयानक पूर आणि पुराच्या पाण्यातून दोन मुक जनावर वाहून जात असताना दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव वाचविला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. 

Read More

5 Signs Indicates High Cholesterol Symptoms Should Never Ignore; वजन वाढण्यासह येत असेल अति घाम तर मृत्यूच्या जवळ जाणाऱ्या गंभीर आजाराचे आहेत हे ५ संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) छातीत जळजळ छातीत सतत जळजळ होणे हे कोलेस्ट्रॉलची पातळी भयानक वाढण्याचे संकेत आहेत. हार्ट अटॅक येण्याच्या काही काळ आधीची ही स्थिती आहे. छातीत सतत दुखत असेल तर कोलेस्ट्रॉल वाढून हार्ट अटॅक येण्याचे हे संकेत आहेत. हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अति घाम येणे प्रचंड उन्हाळा अथवा वर्कआऊट दरम्यान घाम येणे अत्यंत सामाईक आहे. मात्र नुसतं बसून असताना अथवा पावसाळ्यात-थंडीत अचानक प्रचंड घाम येऊ लागला तर समजा हे हाय कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे. हृदयाच्या धोकादायक आजारांपासून हार्ट अटॅक अथवा स्ट्रोकपूर्वीची ही लक्षणं आहेत. (वाचा – दाताच्या पिवळेपणापासून…

Read More

पाहूनच जीव गुदमरतो! Titanic पाहण्यासाठी जाणाऱ्या पाणबुड्या आतून असतात तरी कशा? पाहा हा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Titan Submarine Video : शतकभरापूर्वी एका अद्वितीय प्रवासाला निघेलल्या Titanic या आलिशान आणि महाकाय अशा जहाजाला त्याच्या पहिल्याच प्रवासात जलसमाधी मिळाली आणि संपूर्ण जगासाठी हा कुतूहलाचा विषय ठरला. हिमनगाला आदळून नुकसान झालेल्या टायटॅनिक जहाजाचा झालेला अंत कोणालाही टाळता आला नाही. पण, या घटनेचे साक्षीदार होत ते जहाज नेमकं कसं होतं हे पाहण्यासाठी उत्सुकता मात्र दिवसागणिक बळावली.  1997 मध्ये जेम्स कॅमरुन यांनी प्रचंड मेहनतीनं Titanic हा चित्रपट साकारला आणि या जहाजासोबत घडलेल्या प्रसंगांना रुपेरी पडद्यावर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पुढे काही वर्षांनंतर या जहाजाचे समुद्राच्या तळाशी…

Read More

वायूवेगाने जाणाऱ्या ट्रेनमधून पडला तरुण, रेल्वे स्थानकावरील थरारक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा किंवा त्यात चढण्याच्या प्रयत्नात प्रवासी जीव धोक्यात घालत असल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आरपीएफ जवान अनेकदा आपला जीव धोक्यात घालून या प्रवाशांना वाचवण्यासाठी धाव घेत असतात. पण आता जो व्हिडीओ तुम्ही पाहणार आहात तो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. कारण या व्हिडीओत एक तरुण तब्बल ताशी 110 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून खाली पडला आहे. तो खाली पडल्यानंतर जवळपास 100 ते 200 किमीपर्यंत फरफटत गेला.  उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर येथे एक तरुण धावत्या ट्रेनमधून खाली पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर…

Read More

Viral Video : रस्त्यावरून जाणाऱ्या परदेशी युट्युबरचा स्थानिक नागरिकानं अचानक हात पकडला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : मागील काही वर्षांमध्ये भटकंती करणाऱ्यांचा आकडा झपाट्यानं वाढला आहे. फक्त फिरणंच नव्हे, तर फिरता फिरता आपल्या प्रवासातून मिळणारा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवणाऱ्या इंन्फ्लुएन्सर आणि व्लॉगर्सचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.  एखाद्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती, सामान्य नागरिकांची दिनचर्या, त्यांचं राहणीमान आणि तत्सं सर्वच गोष्टींचं चित्रण करत त्या Instagram, You Tube, Facebook यांसारख्या माध्यमांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न ही समाजमाध्यमांवर सक्रिय असणारी मंडळी करत असतात. सध्या तुम्हालाही अशीच काही मंडळी हातात कॅमेरा घेऊन त्याच्यापुढं बोलताना दिसले असतील.  परदेशी ट्रॅव्हल व्लॉगर (Travel Vlogger) आणि त्यांना येणारे…

Read More