बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) अरफातच्या कुटुंबाला 19 मार्चला एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला होता. ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीने अरफातचं अपहरण केलं असून, 1200 डॉलर्सची मागणी करण्यात आली होती.   

Read More

मुलीचे हात-पाय बांधलेला फोटो पाठवत मागितली 30 लाखांची खंडणी, सत्य समोर आल्यानंतर वडील हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात एका व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. तसंच अपहरणकर्त्यांनी 30 लाखांच्या खंडणीची मागणी केली असल्याची माहितीही तक्रारीत दिली. अपहरणकर्त्यांनी त्याला मुलीचे हात-पाय बांधल्याचे काही फोटोही पाठवले होते. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने राजस्थानमधील कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता पण प्राथमिक तपासात पोलिसांना मुलीनेच आपल्या अपहरणाचा बनाव केल्याची शंका आली आहे. “आतापर्यंतच्या तपासात जे पुरावे हाती लागले आहेत त्यावरुन तरी मुलीचं अपहरण झालं आहे असं दिसत नाही. पुराव्यांवरुन हा सगळा बनाव असल्याचं दिसत आहे,” अशी माहिती कोटाचे…

Read More

Kerala Crime Girl going for tuition kidnapped CM Vijayan gave instruction to police;ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे अपहरण, 10 लाखांची खंडणी; मुख्यंत्र्यांनी पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Girl Kidnapped: ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे धक्कादायकरित्या अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून मुलीला परत आणण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. केरळमध्ये हा प्रकार समोर आला आहे.दरम्यान, मुलींच्या पालकांना अपहरणकर्त्यांकडून आणखी एक खंडणीचा कॉल आला होता, असे वृत्त वाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे.  केरळमध्ये शिकवणीला जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी मुलीच्या पालकांकडून 10 लाखांची खंडणी मागितली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री विजयन यांनी पोलिसांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. घटनेच्या काही तासांनंतर, मुख्यमंत्र्यांनी राज्य पोलीस प्रमुखांना…

Read More

गर्लफ्रेंडसोबत क्वालिटी टाइम घालवणं पडलं महागात; तरुणीने अपहरण करत मागितली 50 लाखांची खंडणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बिहारमध्ये (Bihar Crime) हनी ट्रॅपचे (Honey Trap) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बिहारच्या गया जिल्ह्यामध्ये एका विद्यार्थ्याचे अपहरण करुन खंडणी मागण्यात आली आहे. पोलिसांच्या (Bihar Police) विशेष पथकाने अपहरण झालेल्या मुलाची सुटका करुन चार आरोपींना या प्रकरणात अटक केली आहे. हनी ट्रॅपद्वारे अपहरण केल्यानंतर आरोपींनी 50 लाखांची खंडणी मागितली होती. त्यानंतर गया पोलिसांनी पाटणा पोलीस आणि एसटीएफच्या मदतीने मुलाला सोडवलं आहे. आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.  इंजेक्शन देऊन करायचे बेशुद्ध  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गया येथील बेलागंज…

Read More