Madhya Pradesh Devotees are trampled by cow Tradition of Game of Death in Diwali;भाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत ‘मृत्यूच्या खेळाची’ परंपरा

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Unique Diwali Tradition: देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. मध्य प्रदेशात दिवाळीमध्ये पुर्वापार एक अनोखी परंपरा दिसून येते. ही परंपरा पाहून याला चमत्कार म्हणायचा की अंधश्रद्धा? असा प्रश्न तुम्हाला पडेल. उज्जैन, महाकालेश्वर शहरापासून सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या बदनगर तहसीलच्या भिदावद गावात गोवर्धन पूजेला अनोखी परंपरा पाहायला मिळते. गावात सकाळी गायीची पूजा करण्यात येते. मग पूजेनंतर, लोक जमिनीवर झोपतात आणि गायी त्यांच्यावर धावायला लागतात. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते. याला…

Read More

5 Signs Indicates High Cholesterol Symptoms Should Never Ignore; वजन वाढण्यासह येत असेल अति घाम तर मृत्यूच्या जवळ जाणाऱ्या गंभीर आजाराचे आहेत हे ५ संकेत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) छातीत जळजळ छातीत सतत जळजळ होणे हे कोलेस्ट्रॉलची पातळी भयानक वाढण्याचे संकेत आहेत. हार्ट अटॅक येण्याच्या काही काळ आधीची ही स्थिती आहे. छातीत सतत दुखत असेल तर कोलेस्ट्रॉल वाढून हार्ट अटॅक येण्याचे हे संकेत आहेत. हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अति घाम येणे प्रचंड उन्हाळा अथवा वर्कआऊट दरम्यान घाम येणे अत्यंत सामाईक आहे. मात्र नुसतं बसून असताना अथवा पावसाळ्यात-थंडीत अचानक प्रचंड घाम येऊ लागला तर समजा हे हाय कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे. हृदयाच्या धोकादायक आजारांपासून हार्ट अटॅक अथवा स्ट्रोकपूर्वीची ही लक्षणं आहेत. (वाचा – दाताच्या…

Read More