( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir : अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली. काल ही मूर्ती अयोध्येत (Ayodhya) दाखल झाली. अयोध्यावासीयांनी मोठ्या उत्साहात, रामनामाच्या गजरात प्रभूरामचंद्राचं स्वागत केलं. एका मोठ्या ट्रकमधून राममूर्ती मंदिराच्या प्रांगणात वाजत गाजत दाखल झाली. ही मूर्ती आज गर्भगृहात स्थापन करण्यात येईल.. याच मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पुजाविधींना सुरुवात झालीये.. दरम्यान प्रभू श्रीरामाची (Lord ShreeRam) मूर्ती घेऊन ज्यावेळी ट्रक निघाला त्यावेळी नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. प्रभू श्रीरामाच्या जयघोषानं अवधपुरी दुमदुमुन गेली. मूर्ती ज्या मार्गावरुन नेली जात होती,…
Read MoreTag: Devotees
QR code scam to loot devotees in Ayodhya Ram Mandir name Hindu body issues warning News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी दिल्ली मेट्रोमध्ये ‘दंगल’..! महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल
Read MoreMadhya Pradesh Devotees are trampled by cow Tradition of Game of Death in Diwali;भाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत ‘मृत्यूच्या खेळाची’ परंपरा
( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Unique Diwali Tradition: देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. मध्य प्रदेशात दिवाळीमध्ये पुर्वापार एक अनोखी परंपरा दिसून येते. ही परंपरा पाहून याला चमत्कार म्हणायचा की अंधश्रद्धा? असा प्रश्न तुम्हाला पडेल. उज्जैन, महाकालेश्वर शहरापासून सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या बदनगर तहसीलच्या भिदावद गावात गोवर्धन पूजेला अनोखी परंपरा पाहायला मिळते. गावात सकाळी गायीची पूजा करण्यात येते. मग पूजेनंतर, लोक जमिनीवर झोपतात आणि गायी त्यांच्यावर धावायला लागतात. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते. याला…
Read More