वायूवेगाने धावणारा ट्रक थेट जाऊन गाड्यांवर आदळला, 16 जण जागीच ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) व्हेनेझुएलामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहेत. वेगवाने ट्रकने कार आणि बसला दिलेल्या धडकेनंतर ही अपघात झाला असल्याची माहिती देशाचे अग्निशमन प्रमुख जुआन गोन्झालेझ यांनी एएफपीला दिली आहे. धडक इतकी भीषण होती की, गाड्यांनी पेट घेतला होता. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या दुर्घटनेनंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.  देशाच्या पूर्वेकडील राजधानी कॅराकसला जोडणार्‍या ग्रॅन मारिसकल डी अयाकुचो महामार्गावर हा अपघात झाला. अपघातात कितीजणांचा मृत्यू झाला आहे याबद्दल…

Read More

वायूवेगाने धावणाऱ्या मालगाडीच्या खाली बसली होती चार मुलं, नंतर जे झालं ते पाहून हादरा बसेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी देश पुन्हा हादरला! सामुहिक अत्याचार करुन अल्पवयीन मुलीला कोळशाच्या भट्टीत जीवंत जाळलं

Read More

वायूवेगाने आलेल्या कारने एका क्षणात तिघींना गायब केलं; VIDEO पाहून अंगाचा थरकाप उडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: तेलंगणात (Telangana) एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. प्रचंड वेगात असणाऱ्या एका कारने मॉर्निक वॉकला निघालेल्या तिघींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन महिला आणि एक लहान मुलगा ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. शहराच्या बाहेरील बांदलागुडा जहागीर येथील सन सिटीजवळ सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावं अनुराधा आणि ममता आहेत. या दोघी…

Read More

वायूवेगाने जाणाऱ्या ट्रेनमधून पडला तरुण, रेल्वे स्थानकावरील थरारक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा किंवा त्यात चढण्याच्या प्रयत्नात प्रवासी जीव धोक्यात घालत असल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आरपीएफ जवान अनेकदा आपला जीव धोक्यात घालून या प्रवाशांना वाचवण्यासाठी धाव घेत असतात. पण आता जो व्हिडीओ तुम्ही पाहणार आहात तो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. कारण या व्हिडीओत एक तरुण तब्बल ताशी 110 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून खाली पडला आहे. तो खाली पडल्यानंतर जवळपास 100 ते 200 किमीपर्यंत फरफटत गेला.  उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर येथे एक तरुण धावत्या ट्रेनमधून खाली पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर…

Read More