वायूवेगाने जाणाऱ्या ट्रेनमधून पडला तरुण, रेल्वे स्थानकावरील थरारक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा किंवा त्यात चढण्याच्या प्रयत्नात प्रवासी जीव धोक्यात घालत असल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आरपीएफ जवान अनेकदा आपला जीव धोक्यात घालून या प्रवाशांना वाचवण्यासाठी धाव घेत असतात. पण आता जो व्हिडीओ तुम्ही पाहणार आहात तो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. कारण या व्हिडीओत एक तरुण तब्बल ताशी 110 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून खाली पडला आहे. तो खाली पडल्यानंतर जवळपास 100 ते 200 किमीपर्यंत फरफटत गेला.  उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर येथे एक तरुण धावत्या ट्रेनमधून खाली पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर…

Read More