वंदे साधरण एक्स्प्रेस ट्रायलसाठी मुंबईत; कमी पैशात करता येणार वेगवान अन् आरामदायी प्रवास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Sadharan Express Train: देशभरातील वंदे भारत ट्रेनमधून (Vande Bharat Express) लोक आरामदायी प्रवासाचा आनंद घेत आहेत, पण त्याचे भाडे जास्त आहे. त्यामुळे सामान्यांना या गाड्यांमधून प्रवास करणे कठीण झालं आहे. रेल्वे आता वंदे भारत साधारण एक्स्प्रेस ट्रेन सुरू करणार आहे जेणेकरुन सर्वसामान्य आणि कमी उत्पन्न गटातील सर्वसामान्य लोकांनाही कमी भाड्यात वंदे भारताप्रमाणेच आरामात प्रवास करता येईल. भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) सर्वसामान्यांसाठी वंदे भारत साधरण ट्रेन चालवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. पहिली वंदे भारत सामान्य एक्स्प्रेस रविवारी सकाळी चाचणीसाठी मुंबईत पोहोचली आहे. ती चाचणीसाठी माझगाव…

Read More

बांगलादेश सुन्न! उभ्या मालगाडीवर एक्स्प्रेस ट्रेन धडकली; 20 जण ठार, 100 हून अधिक जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) बांगलादेशात मोठी दुर्घटना घडली आहे. दोन ट्रेनची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 15 जण ठार झाले असून, 100 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.   

Read More

Bihar Train Accident : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातात चौघांचा मृत्यू; घटनास्थळाचा हादवणारा व्हिडीओ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) North-East Express Derailed: भारतीय रेल्वेमधील अपघातांचं सत्र नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु असतानाच पुन्हा एकदा रेल्वे विभागाला हादरवणारी एक भयानक घटना नुकतीच बिहारमधील (Bihar) बक्सर (Buxar) येथे घडली. बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपुर जंक्शन येथे नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ट्रेन (North East Express Train)चे 21 डबे रुळावरून घसरले. अतिशय भीषण स्वरुपाच्या या अपघातामध्ये आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 100 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगिलं जात आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत जखमींना…

Read More

14 मिनिटांत स्वच्छ केली Vande Bharat एक्सप्रेस! जपानकडून प्रेरणा घेत कामगिरी; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) 14 minute Cleanliness Drive In Vande Bharat Express: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय रेल्वेनं एक अनोखा विक्रम केला आहे. रविवारी स्वच्छ भारत मोहिमेदरम्यान भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांनी केवळ 14 मिनिटांमध्ये संपूर्ण वंदे भारत ट्रेन स्वच्छ करण्याचा कामगिरी करुन दाखवली आहे. बरं हे काम केवळ एका ट्रेनमध्ये करण्यात आलं नाही तर अनेक ट्रेन्स अवघ्या 14 मिनिटांत साफ करण्यात आल्या. सध्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील 2 स्टेशन्सवरही 14 मिनिटांत स्वच्छ करण्यात आली वंदे भारत ट्रेन जपानमधील बुलेट ट्रेन साफ करण्यासाठी 7 मिनिटांचा वेळ लागतो…

Read More

ड्रायव्हरचा हलगर्जीपणा; गार्डला न घेताच रवाना झाली नांदेड एक्स्प्रेस, 42 किमी धावल्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nanded Express: रेल्व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं एक मोठी दुर्घटना घडली असती. नांदेड एक्सप्रेस ट्रेनच्या ड्रायव्हरच्या एका मोठ्या चुकीमुळं मोठा अपघात घडला असता. ग्वालियर-झांशी रेल्वेमार्गावर बुधवारी सकाळी गंगानगर नांदेड एक्स्प्रेस 42 किमी गार्डशिवाय धावली. तर, ट्रेन मॅनेजरने हिरवा झेंडा दाखवण्याआधीच ट्रेनला ग्वालियर स्थानकातून रवाना करण्यात आले. दरम्यान, रेल्वे क्रॉसिंगदरम्यान केबिन मॅनला गार्डने हिरवा झेंडा न दाखवल्यामुळं कंट्रोल रुमला सूचना दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.  घडलेल्या या प्रकारामुळं रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर लगेचच डबरा स्थानकात ट्रेन थांबवण्यात आली आणि दुशर्या ट्रेनमधून गार्डला तिथे पाठवण्यात…

Read More

Coromandel Express Derails: ओडिसात भीषण रेल्वे अपघात, कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train Accident: ओडीसातल्या बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिली. या धडकेनंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन खाली घसरले.

Read More