‘BJP कोठ्यावरचा पक्ष, ‘400 पार’चा मुजरा अन्..’; 200000 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरुन ठाकरेंचा टोला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Slams BJP Over Naveen Jindal: कोसळा घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या नवीन जिंदाल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काही तासांमध्ये भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचं तिकीट दिल्याने ठाकरे गटाने भाजपावर हल्लाबोल केला आहे. 2 लाख कोटींचा आवाका असलेल्या कोळसा घोटाळ्यातील आरोपीला पक्ष प्रवेश दिल्याने ठाकरे गटाने भाजपाला ‘कोठ्यावरील पक्ष’ असं म्हटलं आहे. “भारतीय जनता पक्षाची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होताना दिसत आहे. भ्रष्टाचाराविरोधातील त्यांच्या सर्व वल्गना पोकळ ठरल्या आहेत व भाजप हाच भ्रष्टाचारी टोळीचा म्होरक्या असल्याचे आता उघड झाले. राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असल्याचे जगजाहीर…

Read More