क्या बात! प्रवाशांच्या सोयीसाठी Indian Railway चा आणखी एक मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : भारतीय रेल्वे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वेच्या जाळ्यांपैकी एक. अशा या रेल्वे विभागानं मागील बऱ्याच वर्षांमध्ये इतकी झपाट्यानं प्रगती केली की, पाहताना अनेकांनाच आश्चर्य वाटलं. आता याच रेल्वे विभागानं प्रवाशांच्या हितासाठी पुन्हा आणखी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय मोठ्या संख्येनं प्रवाशांसाठी लाभदायक ठरणार आहे. कारण आता रेल्वे विभागाच्या वेळापत्रकात आणखी एका ट्रेनची भर पडणार आहे.  प्रवाशांना एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी विविध श्रेणींमधील ट्रेनची व्यवस्था रेल्वे विभाग करताना दिसतो. अशा या रेल्वे विभागानं नुकतीच एक मोठी घोषणा करत नवी ट्रेन वेळापत्रकात समाविष्ट…

Read More

मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 9 ते 23 ऑगस्टदरम्यान अनेक ट्रेन रद्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) Centarl Railway News : रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येतो. पण, आता मात्र काही रेल्वे गाड्या रद्द घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे.   

Read More

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या चपातीत झुरळं! प्रवाशाच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनानं दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express: देशभरात सध्या वंदे भारत एक्सप्रेसचीच (Vande Bharat Train) जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारने ज्या पद्धतीने ही एक्स्प्रेस रुळावर आणली त्यावरून भारतीय रेल्वेमध्ये क्रांती झाल्याचे म्हटलं जात होते. मात्र वेग सोडला तर बाकी सगळ्याच बाबतीत ही एक्स्प्रेस ट्रेन इतर ट्रेन्ससारखीच निघाली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रेनचे छत गळत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता ही ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका प्रवाशाला चपातीमध्ये (Chapati) झुरळ (cockroach) सापडले आहे. या प्रवाशाने ट्वीट करुन याबाबत आपली तक्रार मांडल्यानंतर रेल्वेनेही (Indian Railway)…

Read More