( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : भारतीय रेल्वे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वेच्या जाळ्यांपैकी एक. अशा या रेल्वे विभागानं मागील बऱ्याच वर्षांमध्ये इतकी झपाट्यानं प्रगती केली की, पाहताना अनेकांनाच आश्चर्य वाटलं. आता याच रेल्वे विभागानं प्रवाशांच्या हितासाठी पुन्हा आणखी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय मोठ्या संख्येनं प्रवाशांसाठी लाभदायक ठरणार आहे. कारण आता रेल्वे विभागाच्या वेळापत्रकात आणखी एका ट्रेनची भर पडणार आहे. प्रवाशांना एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी विविध श्रेणींमधील ट्रेनची व्यवस्था रेल्वे विभाग करताना दिसतो. अशा या रेल्वे विभागानं नुकतीच एक मोठी घोषणा करत नवी ट्रेन वेळापत्रकात समाविष्ट…
Read More