( प्रगत भारत । pragatbharat.com) देशाच्या स्वांतत्र्यदिनानिमित्ताने दिल्लीत हर घर तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. यात अनेक केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. प्रगती मैदान ते इंडिया गेट अशी ही रॅली काढण्यात आली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक आवाहन केलं आहे.
Read MoreTag: ऑगसटदरमयन
मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 9 ते 23 ऑगस्टदरम्यान अनेक ट्रेन रद्द
( प्रगत भारत । pragatbharat.com) Centarl Railway News : रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येतो. पण, आता मात्र काही रेल्वे गाड्या रद्द घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे.
Read More