( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Packaged Food: वंदे भारतच्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची सुविधा पाहता येत्या 6 महिन्यांपर्यंत वंदे भारतमध्ये (Vande Bharat Train) पाकिटबंद जेवण देण्यात येणार नाही. रेल्वेने एक पत्रक जारी करत ही घोषणा केली आहे. रेल्वेने हा निर्णय प्रवाशांच्या तक्रारीनंतर आणि स्वच्छतेसाठी घेतला आहे. PAD ( बेकरी प्रोडक्ट, वेफर्स, कन्फेक्शरी आयटम, कोल्ड ड्रिंक्स इ) आणि अ ला कार्टे खाद्यपदार्थावर प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांवर प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. तसंच, हे खाद्यपदार्थ दरवाजाजवळ ठेवल्यामुळं आपोआप ट्रेनचे दरवाजे उघडत होते.…
Read MoreTag: तकररनतर
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या चपातीत झुरळं! प्रवाशाच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनानं दिलं उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express: देशभरात सध्या वंदे भारत एक्सप्रेसचीच (Vande Bharat Train) जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारने ज्या पद्धतीने ही एक्स्प्रेस रुळावर आणली त्यावरून भारतीय रेल्वेमध्ये क्रांती झाल्याचे म्हटलं जात होते. मात्र वेग सोडला तर बाकी सगळ्याच बाबतीत ही एक्स्प्रेस ट्रेन इतर ट्रेन्ससारखीच निघाली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रेनचे छत गळत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता ही ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका प्रवाशाला चपातीमध्ये (Chapati) झुरळ (cockroach) सापडले आहे. या प्रवाशाने ट्वीट करुन याबाबत आपली तक्रार मांडल्यानंतर रेल्वेनेही (Indian Railway)…
Read More