Mantralaya : मंत्रालयातील पंखे पुन्हा सुरू ठेवण्याचे आदेश, 'एबीपी माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मंत्रालयातील पंखे पुन्हा सुरू ठेवण्याचे आदेश, ‘एबीपी माझा’च्या बातमीचा इम्पॅक्ट</p>
<p>विजबिल जास्त येत असल्याने ऐन उन्हाळ्यात मंत्र्याची दालने वगळता पंखे बंद ठेवण्याचा फतवा काढला होता..&nbsp; यामुळे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. .. मंत्र्यांच्या दालनातीला कर्मचारी गारेगार आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी घामाघुम अशी परिस्थिती होती .&nbsp; यानंतर एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने आपला निर्णय बदलला आहे..&nbsp;</p>
<pre id="tw-target-text" class="tw-data-text tw-text-large tw-ta" dir="ltr" data-placeholder="Translation"> </pre>

[ad_2]

Related posts