( प्रगत भारत । pragatbharat.com) शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अजित पवार तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह 9 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. या बैठकीत वयाच्या 92 वर्षांपर्यंत लढणार असल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. Updated: Jul 6, 2023, 06:10 PM IST
Read MoreTag: रषटरवदच
‘जो आमच्याशी नडला…’; शरद पवार यांचा मोठा निर्णय, दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी ‘या’ व्यक्तीकडे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Political Crisis : जुलै महिन्याची सुरुवात महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फारशी समाधानकारक राहिली नाही. राष्ट्रवादीत झालेल्या बंडामुळं (Sharad Pawar) शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा नव्यानं पक्षबांधणीची जबाबदारी आली. (Ajit Pawar Rebel) अजित पवार यांनी 8 आमदारांच्या साथीनं पक्षात बंड करत सत्ताधारी शिंदे- फडणीवस सरकारमध्ये प्रवेश केला. रविवारीच तडकाफडकी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राष्ट्रवादीला हादला दिला. पक्षात झालेल्या या बंडाळीनंतर शरद पवारांनी अतिशय संयमानं गोष्टी हाताळत बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगाई उगारला. तिथं पवार कराड दौऱ्यावर गेलेले असतानाच इथं (Mumbai) मुंबईत अजित पवार यांच्या निवासस्थानी बंडखोर गटाची पुढील…
Read Moreप्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे भविष्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार? शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) NCP Working Presidents : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात दोन नवे कार्यकारी अध्यक्ष जाहीर केले आहेत. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे भविष्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच अजित पवार यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी शरद पवार यांनी सोपवलेली नाही. पवारांनी नेमकी रणनिती काय आहे? या सर्व चर्चांवर शरद पवार यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत भाष्य केले. अध्यक्षपदाची जागा अजून रिक्त झालेली नाही राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष…
Read More