Viral Video: वाघाला पाळीव समजून महिलेने केलं चूक, त्यानंतर जे काही झालं…पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Angry Tiger Viral Video: मांजर, कबूतर, पोपट, गोल्ड फिश, घोडा असो वा कुत्रा, असे अनेक पाळीव प्राणी पिढ्यानपिढ्या माणूस वाढवतोय. अनेक जणांसाठी पाळीव प्राणी हे त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे असतात. मात्र तुम्ही कधी वाघ (Tiger) पाळताना ऐकलंय का? ऐकलंही असेल. लहानपणी कुणाच्या तरी तोंडून किंवा कोणा एका सिनेमामध्ये. प्रत्यक्षात याचं प्रमाण अत्यल्प आहे. अशातच वाघाचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पिंजऱ्यात बंदिस्त जंगलातील भयंकर प्राण्यांची छेड काढण्याची चूक काही लोक करतात. प्रकरण अंगलट आल्यावर काय…

Read More