Abp Majha Top 10 Headlines 23 October 2023 Monday Latest Marathi News Update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2023 | सोमवार

1. सध्या 62 टक्के आरक्षण , मराठा समाजाला उरलेल्या 38 टक्क्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत अभ्यास सुरू; अजित पवारांकडून जातनिहाय जनगणनेचा आग्रह https://tinyurl.com/2s48x4zk  मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या, संयमाचा अंत पाहू नका; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा https://tinyurl.com/3vcfazsc 

2. ‘माझ्या आई वडिलाचे कष्ट आता मला पाहावत नाही’, नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या; 24 तासांत दोघांनी आयुष्य संपवलं https://tinyurl.com/4uxdudkk  “चुलीत गेले पक्ष, चुलीत गेले नेते; मराठा आरक्षण आमचे लक्ष”, आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राजकीय नेत्यांना गावात ‘नो एन्ट्री’ https://tinyurl.com/muhv93e5 

3. जेवणाचे डबे आणि बॅगा आणू नका, पिकअप-ड्रॉपची सोय; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून खास सुविधा https://tinyurl.com/mr3hy8h7  पक्ष आपला ठाकरेss, चिन्ह आपलं ठाकरेsss, दसऱ्यासाठी शिवसेनेचं नवं गाणं रिलीज https://tinyurl.com/46v5att3 

4. अपर आयुक्त, 16 उपायुक्त, 45 सहाय्यक आयुक्त आणि साडे बारा हजारांचा ताफा, दसरा मेळव्यासाठी मुंबई पोलीस सज्ज https://tinyurl.com/55vc49x2 

5. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचं नवं वेळापत्रक दसऱ्यानंतर तयार होणार, विधानसभा अध्यक्ष कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा करणार https://tinyurl.com/szsnw569 

6. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं महागलं, सोन्याच्या दरात बाराशे रुपयांची वाढ, जळगावात सोन्याचा आजचा दर 62 हजार 800 रुपये प्रतितोळा https://tinyurl.com/3v5j8uu3 

7. वाघ बकरी ग्रुपच्या संचालकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, हल्ल्यानंतर मेंदूतील रक्तस्त्रावामुळे पराग देसाई यांचं निधन https://tinyurl.com/2kecfzm4 

8. अग्नीतांडव! मुंबईच्या कांदिवलीत इमारतीला भीषण आग, चिमुकल्यासह दोन जणांचा होरपळून मृत्यू तर तीन जखमी https://tinyurl.com/2p87w23p 

9. राज्याचा श्वास कोंडला! मुंबई, पुणे नाही तर अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता पातळी खालवली, नायट्रोजनडायऑक्साईडच्या धुलीकणांमध्ये वाढ https://tinyurl.com/3x5s3dxm 

10. भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन, वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  https://tinyurl.com/rjtn3c6x  आज टीम इंडिया वर्ल्डकपसाठी मैदानात, पण त्यावेळी बिशनसिंग बेदींनी भारताच्या पहिलावहिल्या वनडे विजयासाठी घाम गाळला होता! https://tinyurl.com/5djhfu49 

ABP माझा ब्लॉग

World Cup 2023 : शमीचा ‘पंच’, कोहलीचा नॉकआऊट पंच, भारताची विजय’पंचमी’, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://tinyurl.com/yzd6w5kr 

Manoj Jaranage : गरजवंत मराठ्यांचा नायक, जरांगेंच्या क्रेझमागची कारणं! एबीपी माझाचे प्रतिनिधी सुधीर काकडे यांचा लेख https://tinyurl.com/yz6p5s2p 

जागतिक पातळीवर वाढलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्यामधील गुंतवणूक अधिक फायद्याची ठरेल? गुंतवणूक सल्लागार महेंद्र लुनिया यांचा लेख https://tinyurl.com/bb6tv7hp 

ABP माझा विशेष

Dasara 2023 : काय सांगता! महाराष्ट्रातील ‘या’ गावात होते चक्क रावणाची पूजा, 250 वर्षांपासूनची परंपरा काय आहे? https://tinyurl.com/3s9ufk8h 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv 



[ad_2]

Related posts