Video : केस ओढून कानाखाली मारली अन्… क्षुल्लक कारणावरुन श्वानप्रेमी महिलेची दादागिरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) श्वानप्रेमींची आपल्या देशात कमी नाही. कधी कधी अशा लोकांच श्वानप्रेमीच हे दुसऱ्या व्यक्तीसाठीही धोकादायक ठरत असतं. अनेक ठिकाणी श्वानप्रेमींकडून (Dog Lover) दादागिरी देखील केली जाते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. अशातच दिल्लीच्या नोएडातील (Noida) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका श्वानप्रेमी महिलेनं इमारतीमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. अधिकाऱ्याने महिलेविरोधात पोलिसांत (Noida Police) तक्रार दाखल केली आहे.

Related posts