VIDEO : चूक दुसऱ्याची मार खाल्ला बॉडीगार्डने; मंत्र्याची क्षुल्लक कारणावरुन अंगरक्षकाला मारहाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Home Minister Viral Video: तेलंगणाचे (Telangana) गृहमंत्री मोहम्मद महमूद अली (Mohammad Mahmood Ali) यांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मंत्री मोहम्मद महमूद अली यांनी त्यांच्या अंगरक्षकाला (Bodyguard) सर्वांसमोर कानाखाली मारल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ राज्य मंत्रिमंडळातील पशुसंवर्धन मंत्री टी श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पगुच्छ द्यायला उशीर झाल्याने मंत्र्यांने रागाच्या भरात अंगरक्षकालाच मारहाण केल्याचे समोर आलं आहे. तेलंगणा राज्याचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांना वेळेवर फुलांचा गुच्छ न मिळाल्याबद्दल त्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍याला मार खावा…

Read More

Video : केस ओढून कानाखाली मारली अन्… क्षुल्लक कारणावरुन श्वानप्रेमी महिलेची दादागिरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) श्वानप्रेमींची आपल्या देशात कमी नाही. कधी कधी अशा लोकांच श्वानप्रेमीच हे दुसऱ्या व्यक्तीसाठीही धोकादायक ठरत असतं. अनेक ठिकाणी श्वानप्रेमींकडून (Dog Lover) दादागिरी देखील केली जाते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. अशातच दिल्लीच्या नोएडातील (Noida) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका श्वानप्रेमी महिलेनं इमारतीमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. अधिकाऱ्याने महिलेविरोधात पोलिसांत (Noida Police) तक्रार दाखल केली आहे.

Read More

क्षुल्लक कारणावरुन वाद, तरुणाच्या गुप्तांगावर वार केल्याचा दावा, तर गर्भवती पत्नीला…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ३२ वर्षीय तरुणाचे गुप्तांग कापून त्याच्या गर्भवती पत्नीलाही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव सतेंद्र कुमार असे असून त्यांने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.  पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला होताय त्यांतर त्याची चार महिन्याची गर्भवती पत्नीलाही कुर्हाडीने मारहाण करण्यात आली आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतर 16 जून रोजी आरोपी विक्रम…

Read More

क्षुल्लक कारणावरुन वाद, तरुणीने लिव्ह इन पार्टनरच्या छातीत चाकूने वार केले, अन् मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीः लिव्ह-इन रिलेशनशिपच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याचं समोर येत आहे. अलीकडेच मिरारोडमध्ये एका व्यक्तीने त्याच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा प्रकार समोर आला होता. तर, काही महिन्यांपूर्वी दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने देश हादरला होता. आता दिल्लीत पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इनपार्टनरसोबत झालेल्या भांडणांनंतर तरुणीने चाकुनेवर वार केला आहे. पोलिसांनी ३५ वर्षीय महिलेला अटके केली आहे. तर, पीडित तरुण हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  प्रेयसीचा तरुणावर चाकुने हल्ला दक्षिण-पश्चिम दिल्लीतील किशनगढ…

Read More