Israel-Hamas war: पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींवर प्राणघातक हल्ला, बॉडीगार्डने असा वाचवला जीव, थरारक Video समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assassination attempt on Palestinian President : ‘सन ऑफ अबू जंदाल’ने अब्बास यांना इस्रायलविरुद्ध युद्ध घोषित करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. तसं न केल्यास गंभीर परिणाम भोगावं लागतील अशी धमकीही या दहशतवादी संघटनेने अब्बास यांना दिली होती.

Read More

VIDEO : चूक दुसऱ्याची मार खाल्ला बॉडीगार्डने; मंत्र्याची क्षुल्लक कारणावरुन अंगरक्षकाला मारहाण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Home Minister Viral Video: तेलंगणाचे (Telangana) गृहमंत्री मोहम्मद महमूद अली (Mohammad Mahmood Ali) यांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मंत्री मोहम्मद महमूद अली यांनी त्यांच्या अंगरक्षकाला (Bodyguard) सर्वांसमोर कानाखाली मारल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ राज्य मंत्रिमंडळातील पशुसंवर्धन मंत्री टी श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पगुच्छ द्यायला उशीर झाल्याने मंत्र्यांने रागाच्या भरात अंगरक्षकालाच मारहाण केल्याचे समोर आलं आहे. तेलंगणा राज्याचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांना वेळेवर फुलांचा गुच्छ न मिळाल्याबद्दल त्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍याला मार खावा…

Read More