Video : केस ओढून कानाखाली मारली अन्… क्षुल्लक कारणावरुन श्वानप्रेमी महिलेची दादागिरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) श्वानप्रेमींची आपल्या देशात कमी नाही. कधी कधी अशा लोकांच श्वानप्रेमीच हे दुसऱ्या व्यक्तीसाठीही धोकादायक ठरत असतं. अनेक ठिकाणी श्वानप्रेमींकडून (Dog Lover) दादागिरी देखील केली जाते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. अशातच दिल्लीच्या नोएडातील (Noida) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका श्वानप्रेमी महिलेनं इमारतीमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. अधिकाऱ्याने महिलेविरोधात पोलिसांत (Noida Police) तक्रार दाखल केली आहे.

Read More

Viral Video: पोरीची छेड काढली अन् वरून दादागिरी; भर रस्त्यात पोलिसाने दाखवला इंगा, पाहा कसा उतरवला माज!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Police man beaten youth on street: तरुणाने पोलिसांच्या गचुंडी धरून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पोलीसाच्या हातात बॅग असताना देखील त्याने एका हाताने तरुणाला लोळवलं.  Updated: Jul 12, 2023, 04:38 PM IST Viral Video, police Constable, Chhatarpur, Madhya Pradesh,

Read More