( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : पंजाबच्या (Punjab Crime) रुपनगर येथून एक हादरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये (Viral Video) एका वृद्ध महिलेला जबदस्त मारहाण होताना दिसत आहे. वृद्ध महिलेसोबत मारहाण करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तिने जन्माला घातलेला मुलगाच आहे. या वृद्ध महिलेवर मुलगा, नातू आणि सुनेने केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उच्च शिक्षित अशा या कुटुंबात वृद्ध महिलेला होत असलेली मारहाण पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महिलेच्या मुलीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी (Punjab Police) मुलाला अटक केली आहे. 75 वर्षीय…
Read More