( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 6 July 2023 in marathi : आज दुहेरी योग जुळून आला आहे. श्री स्वामी समर्थांसोबत गणरायाची पूजा करण्याचा शुभ योग आहे. आज संकष्ट चतुर्थी आहे. त्यासोबत पंचांगानुसार प्रीति योग आहे. तर आज चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत पहिलेपासून शनीदेव विराजमान आहे. त्यामुळे चंद्र शनीच्या भेटीमुळे अतिशय अशुभ असा विषयोग तयार झाला आहे. (today Panchang 06 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and 6 july thursday Panchang Sawan Sankashti Chaturthi Preeti Yoga vish yog Shri Swami Samarth and Sawan 2023) आज…
Read MoreTag: रहकळ
Panchang Today : आज इंद्र आणि त्रिपुष्कर हे अतिशय शुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 04 July 2023 in marathi : हिंदू धर्मात पंचांग आणि वैदिक ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व आहे. आज मंगळवार म्हणजे गणरायाची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. महत्त्वाची कामं करण्यासाठी शुभ वेळ पाहिली जाते. अशावेळी जाचकाला पंचांग हे मदत करतं. तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग यावर हे पंचाग आधारीत असतं. आज अतिशय शुभ योग जुळून आला आहे, तोही एक नाही तर दोन शुभ योग आहेत. इंद्र आणि त्रिपुष्कर हा शुभ योग आहे. सकाळी 11.50 पर्यंत इंद्र योग आहे, तर त्रिपुष्कर योग दुपारी 01.38 ते 05.28 पर्यंत…
Read MorePanchang Today : आज गुरुपौर्णिमासह, मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग! जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ आणि राहुकाळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 03 July 2023 in marathi : पंचांगानुसार आज आषाढ शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी आहे. आज गुरु पौर्णिमा (guru purnima), म्हणजेच व्यास पूजन (Vyas Purnima 2023) आहे. या शुभ दिनी मूल नक्षत्र राहणार असून आज ब्रम्ह्मयोगदेखील आहे. आज संध्याकाळी 5.09 नंतर श्रावण कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी सुरु होणार आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस आहे. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा एका देवदेवतेला समर्पित केला आहे. (today Panchang 03 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and monday Panchang guru purnima or ashadh…
Read MorePanchang Today : रविवारच्या दिवसात राहुकाळ, शुभ अशुभ मुहूर्त किती?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 18 June 2023 in marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रात पंचांगाला खूप महत्त्व आहे. पंचांगामध्ये शुभ अशुभ मुहूर्त राहुकाळ, योग, चंद्राची स्थिती इत्यादी बदल सांगितलं जातं. हिंदू धर्मात शुभ वेळे केलेली कामं ही शुभ फळ देतात. त्यामुळे आज रविवारच्या दिवशी तुम्ही महत्त्वाची कामं किंवा शुभ कार्य करण्याचा विचार असाल तर आधी जाणून घ्या रविवारचं पंचांग. रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे. आजच्या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चा केली जाते. तर चंद्र आज मिथुन राशीत आहे. शनिवारी सुरु झालेली अमावस्या तिथी आज किती वाजता संपणार ते जाणून…
Read MorePanchang Today : आज सर्वार्थ आणि अमृत सिद्धी योग! काय आहे मंगळवारचा राहुकाळ आणि नक्षत्र?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 13 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. वैदिक पंचांगानुसार आज सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग जुळून आला आहे. त्यासोबतच काही अशुभ योगही आहेत भद्रा, पंचक गंडमूळ हे अतिशय वाईट योग आहेत. पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त हे पंचांगानुसार सर्वात शुभ योग आहेत. एखाद्या शुभ कामाची सुरुवात करण्यासाठी किंवा महत्त्वाची कामं करण्यासाठी पंचांग पाहिलं जातं. (13 June 2023 tuesday) आज मंगळवार म्हणजे गणरायाची आणि हनुमानजी यांचा…
Read MorePanchang Today : आज प्रदोष व्रत! श्री स्वामी समर्थांच्या सेवेचा दिवस, पंचांगामधून जाणून घ्या शुभ योग आणि राहुकाळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 01 June 2023 in marathi : बघता बघता जून महिना उजाडला. आज 01 जून ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी आहे. गुरुवार हा वार म्हणजे स्वामींचा वार. महाराष्ट्रात गुरुवारी श्री स्वामी समर्थांची आज मोठ्या भक्ती भावाने सेवा केली जाते. त्याशिवाय आज विष्णूला प्रसन्न करण्याचा दिवस. दुपारी 13:40:48 पर्यंत द्वादशी त्यानंतर त्रयोदशी सुरु होईल. त्यासोबतच आज वरियान योग आहे. (Thursday Panchang) आज प्रदोष व्रत असल्याने पंचांगानुसार आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. अशा या शुभ दिनाचे राहुकाळ, शुभ मुहूर्त आणि मंत्र जाणून घेऊयात गुरुवारचे पंचांग (today Panchang 01…
Read More