Massive Doomsday shelf cloud appears in Haridwar after heavy rainfall in Uttarakhand watch Shocking Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Haridwar Shelf Cloud Video: देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस (Uttarakhand heavy Rainfall) उत्तराखंडमध्ये आपत्ती बनत असल्याचं दिसून येतंय. डेहराडूनमध्ये सोमवारी रात्रीपासून पाऊस पडतोय. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं नजीकच्या वसाहतींना धोका निर्माण झाला आहे. तर डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटना घडत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अशातच आता हरिद्वारमधील (Haridwar Shocking Video) एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.  हवामान खात्याने (IMD) उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. राज्यातील विविध…

Read More

पाऊस कुठे गायब झाला? पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस , Maharashtra Weather Update weather report imd predicts rainfall in many states biparjoy effect India Weather Update in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Weather Update : मान्सून सक्रीय झाला तरी पावसाचा पत्ताच नाही. पाऊस कुठे गायब झाला, असा सवाल अनेकांना पडला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असेल, परंतु शुक्रवारपासून त्याचा प्रभाव आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स दिल्ली आणि आसपासच्या भागातही दिसून आला. गेल्या दिवशीही दिल्लीत वातावरणात बदल झाला आहे. चक्रीवादळामुळे पाऊस लांबल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट पसरणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.  ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह…

Read More