वर्ष संपण्याआधी उरकून घ्या बँकेची कामं, नाहीतर वाढतील अडचणी; काय आहे कारण? पाहून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank News : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत. तर, काहीजण या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी काही कामं मार्गी लावण्यासाठी घाई करत आहेत. त्यातच बँकाच्या कामांसाठी अनेकांचीच लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही बँकांची काही कामं नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात ढकलताय का? असं करणं तुम्हालाच महागात पडू शकतं. कारण, 2024 च्या जानेवारी महिन्यामध्ये साधारण 16 दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. थोडक्यात या दिवसांना बँकांचं कामकाज होणार नाहीये, त्यामुळं खातेधारकांच्या अडचणी वाढू शकतात. बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद असतील याची सविस्तर माहिती RBI च्या वतीनं देण्यात…

Read More

Aditya mangal Rajyog : सूर्य-मंगळाच्या युतीने आदित्य मंगल राजयोग, वर्ष 2024 ‘या’ राशींसाठी बंपर लाभांचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya Mangal Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ हा ऊर्जा आणि धैर्याचा कारक असून क्रूर ग्रह मानला जातो. आज 27 डिसेंबर 2023 ला मंगळ ग्रह (Mars Transit 2023)  धनु राशीत प्रवेश केलाय. धनु राशीत पूर्वीपासू ग्रहांचा राजा सूर्यदेव विराजमान आहे. अशात मंगळ (Mangal Gochar 2023) आणि सूर्याच्या संयोगामुळे आदित्य मंगळ राजयोग निर्माण झालाय. आदित्य मंगळ राजयोगाच्या प्रभावामुळे जानेवारी 2024 च्या सुरुवातीला 5 राशींना धन, संपत्तीमध्ये दुप्पटीने लाभ होणार आहे. कोणत्या राशींना लाभ होणार आहे जाणून घ्या. (Aditya Mangal Rajyog will be formed by Sun…

Read More

Yearly Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी कसं असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yearly Horoscope 2024 In Marathi : नवीन वर्ष 2024 हे सर्व राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नवीन वर्षात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. अशात त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या पडणार आहे. कौटुंबिक, आर्थिक, करिअर आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल जाणून घ्या. (yearly horoscope 2024 know all zodiac signs aries taurus gemini cancer leo virgo libra scorpio sagittarius capricorn aquarius pisces varshik rashifal in marathi ) मेष (Aries Yearly Horoscope 2024)  नवीन वर्ष 2024 हे मेष राशीच्या लोकांसाठी खूप चांगल ठरणार…

Read More

Pisces Horoscope 2024 : मीन राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Meen Rashifal Yearly Predictions : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीवर गुरु ग्रहाचे राज्य मानलं जातं. गुरु हा ग्रह ज्ञान, अध्यात्म, गुरु, वृद्धी आणि समृद्धीचा कारक असतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बृहस्पति शुभ स्थानावर असतो त्याला समाजात मान-प्रतिष्ठा प्राप्त होते. 1 जानेवारी 2024 ला मीन राशीच्या संक्रमण कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहिली असता, राहू ग्रह तुमच्या संक्रमण कुंडलीच्या चढत्या घरात आणि गुरु ग्रह दुसऱ्या स्थानावर असणार आहे. चंद्र सहाव्या भावात आणि केतू सातव्या भावात असणार आहे. बुध आणि शुक्र नवव्या घरात आणि मंगळ, सूर्य दहाव्या घरात विराजमान असेल. तर शनिदेव…

Read More

तब्बल 547 वर्षे जुन्या ममीची नखं, दात आजही वाढतायत; 'या' ठिकाणी असं कोणतं गुपित दडलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News भारतात पर्यटनाच्या दृष्टीनं एकाहून एक सरस ठिकाणं आहेत. या ठिकाणांमध्ये सर्वांच्या आवडीचं एक राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh). याच हिमाचल प्रदेशात दडलंय एक गुपित… 

Read More

Aquarius Horoscope 2024 : कुंभ राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kumbh Rashifal Yearly Predictions : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असून तो न्यायदेवता आहे. 1 जानेवारी 2024 साठी कुंभ राशीच्या संक्रमण कुंडलीतील ग्रहांची स्थिती वर नजर टाकल्यास शनिदेव स्वतः तुमच्या संक्रमण कुंडलीच्या चढत्या घरात विराजमान आहे. तर राहु दुसऱ्या आणि गुरु तिसऱ्या घरात आहे. याशिवाय चंद्र सातव्या घरात, चंद्र आठव्या भावात, बुध आणि शुक्र दहाव्या घरात स्थित आहे. सूर्य आणि मंगळ 11व्या घरात बसले आहेत. कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीची दुसरी फेरी जानेवारी 2023 पासून सुरू झाली आहे. शनिची दुसरी फेरीतील साडेसाती ही कठीण मानली…

Read More

Capricorn Horoscope 2024 : मकर राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Rashifal Yearly Predictions :वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीचा स्वामी शनिदेव असून तो न्यायदेवता किंवा कर्माचा दाता म्हणून ओळखला जातो. प्रत्येक राशीवर आयुष्यात तीनदा शनिदेवाच्या साडेसातीला तोंड द्यावं लागतं. सध्या मकर राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु असल्याने या राशीला कठोर परीश्रम करावे लागत आहे. या लोकांची मानसिक अस्वस्थता कायम राहणार आहे. (Capricorn yearly horoscope 2024 predictions Makar rashi know Makar rashifal in marathi) दुसरीकडे, 1 जानेवारी 2024 च्या मकर राशीच्या संक्रमण कुंडलीतील ग्रहांची स्थितीवर लक्षकेंद्रत केलं तर तुमच्या संक्रमण कुंडलीच्या चढत्या घरात कोणताही ग्रह नसरणार…

Read More

Horoscope 2024 : 2024 वर्ष 4 राशींसाठी लकी ठरणार? भाग्य सूर्यासारखं चमकणार, पैसासोबत यश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 2024 : प्रत्येकाला नवीन वर्षांची उत्सुकता लागली आहे. नवीन वर्षाचं (New Year 2024) स्वागत करण्यासाठी प्रत्येकाने काही ना काही बेत आखला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारं वर्ष हे चार राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. करिअर, व्यवसायात प्रगतीसोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.  2024 मधील ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती पाहता 4 राशींच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष लकी असणार आहे. (Horoscope 2024 Will 2024 be lucky for 4 zodiac signs Fortune will shine like the sun success with money) कर्क राशीभविष्य 2024 (Cancer 2024 Yearly Horoscope) या…

Read More

Sagittarius Horoscope 2024 : धनु राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanu Rashifal Yearly Predictions : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीवर गुरु ग्रहाची अधिपती आहे. गुरु हा वृद्धी, समृद्धी, ऐश्वर्य, ज्ञान आणि गूढ विषयांचा कारक मानल जातो. 1 जानेवारी 2024 पासून धनु राशीच्या पारगमन कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहता चढत्या घरात तुमच्या संक्रमण कुंडलीत मंगळ आणि सूर्य असणार आहे. जे लोकांसाठी खूप चांगले ठरणार आहे. कारण या दोन्ही गोष्टी तुम्हाला फायदा होणार आहे. तर मंगळ हा पाचव्या घराता स्वामी तर सूर्य देव नवव्या घराचा स्वामी असल्याने हा शुभ योग धनु राशीच्या कुंडलीत नवीन वर्षात तयार होतो आहे. तसंच शनिदेव…

Read More

‘या’ देशात पाण्याखाली सापडले 375 वर्ष जुने रहस्यमयी शहर ! सर्वात मोठे गूढ उकलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पृथ्वी व्यतीरीक्त आणखी 17 ठिकाणी सापडले पाण्याचे स्त्रोत; NASA चे सर्वात मोठे संशोधन

Read More