( प्रगत भारत । pragatbharat.com) Can You Solve This Viral Math Puzzle: निवडणुकांची आकडेवारी, आघाडी, पराभव, विजय, पराजय याचीच चर्चा देशामध्ये मागील 2 दिवसांपासून आहे. आज मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण आणि छत्तीसगडमधील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल असल्याने देशात या निकालांचीच चर्चा आहे. पण राजकीय बातम्या आणि त्याच त्याच रुटीनमधून तुम्हाला कंटाळा आला असेल आणि जरा वेगळ्या गोष्टीमध्ये मन रुळतंय का पाहण्याची इच्छा असेल तर काय करता येईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आमच्याकडे एक उपाय आहे. तुम्हाला डोकं खाजवायला लावणारं एक भन्नाट कोडं आमच्याकडे आहे. हे खरं तर एक ब्रेन…
Read MoreTag: नपस
Security Guard Inspiring Story Failed 23 times but got degree at 56;23 वेळा नापास तर 56 व्या वर्षी मिळाली डिग्री, सिक्युरिटी गार्डची प्रेरणादायी कहाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Security Guard Success Story: मनाशी पक्क ठरवंल, मेहनतीत सातत्या ठेवलं तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. एका सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी राजकरन यांनी असं काही केलंय, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर स्वत:चा अभिमान वाटत राहणार आहे. त्यांच्या या कथेतून तुम्हालाही प्रेरणा मिळू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. गणितात मास्टर डिग्री मिळवायची हे स्वप्न राजकरन यांनी पाहिले त्यात सुरक्षा रक्षकाची नोकरी ते करत होते. अनेकदा त्यांना डबल शिफ्ट करावी लागायची. परिस्थिती खूपच खडतर होती. तब्बल 23 वेळा ते नापास झाले…
Read More