( प्रगत भारत । pragatbharat.com) Security Guard Success Story: मनाशी पक्क ठरवंल, मेहनतीत सातत्या ठेवलं तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. एका सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी राजकरन यांनी असं काही केलंय, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर स्वत:चा अभिमान वाटत राहणार आहे. त्यांच्या या कथेतून तुम्हालाही प्रेरणा मिळू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. गणितात मास्टर डिग्री मिळवायची हे स्वप्न राजकरन यांनी पाहिले त्यात सुरक्षा रक्षकाची नोकरी ते करत होते. अनेकदा त्यांना डबल शिफ्ट करावी लागायची. परिस्थिती खूपच खडतर होती. तब्बल 23 वेळा ते नापास झाले…
Read More