Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणाच्या छायेत नवरात्रीची सुरुवात, 5 राशींच्या लोकांचं होणार मोठं नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Grahan 2023 / Navratri 2023 : सूर्यग्रहण ही खगोलीय घटना असली तरी वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. या वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण येत्या 14 ऑक्टोबरला असणार आहे. ते भारतात दिसणार नाही आहे. पण या सूर्यग्रहणाचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास यांचं म्हणं आहे. (navratri will start under the shadow of solar eclipse surya grahan these zodiac signs will suffer big losse) हिंदू धर्मात नवरात्रीचा सण सर्वात खास मानला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या या पवित्र उत्सवात दुर्गा मातेच्या नऊ…

Read More