Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून ‘या’ राशींचा मंगलमय काळ! सुख समृद्धीसोबत धनलाभाचे अपार योग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mars Transit in Virgo 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला अतिशय महत्त्व आहे. ग्रहाचा राजा सूर्य ग्रह 17 ऑगस्टला गोचर केल्यानंतर ग्रहांचा सेनापती मंगळ 18 ऑगस्ट 2023 ला कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा धैर्य, पराक्रम, जमीन, विवाहाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा मंगळ संक्रमण (Mangal Gochar 2023) करतो तेव्हा 12 राशींवर याचा मोठा परिणाम होतो. काहींवर सकारात्मक परिणाम तर काही राशींना वाईट परिणाम भोगावे लागतात. मंगळ गोचरनंतर कुंडलीतील स्थानानुसार त्याचा परिणाम जाचकावर होतो. (Astrology) खरं तर मंगळानंतर ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहदेखील गोचर करणार…

Read More

Kalatmak Yog : ‘या’ राशींच्या नशिबात 13 ऑगस्टपासून पैसाच पैसा! चंद्र आणि शुक्र युतीमुळे कलात्मक योग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Chandrama Yuti/Kalatmak yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्वात संथ गतीने शनीदेव आपली रास बदलतो. म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तर चंद्र सर्वात वेगवान प्रकारे आपले स्थान बदलतो. अडीच दिवसात चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. जेव्हा एखाद्या जाचकाच्या कुंडलीत चंद्र आणि शुक्र हे सौम्य स्वभावाचे ग्रह एकत्र येतात तेव्हा कलात्मक योग तयार होतो. या योगामुळे करिअर आणि व्यवसायात अमाप प्रगती आणि यश मिळतं.  (shukra chandrama yuti kalatmak yog gajlakshmi rajyog lucky for 6 zodiac signs money will rain)   पंचांगानुसार 13…

Read More

META Breach of Privacy pay a fine of Rs 81 lakh every day from August 14 find out why;META ला 14 ऑगस्टपासून दररोज 81 लाख रुपये दंड भरावा लागणा, कारण जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) META Breach of Privacy: फेसबुक म्हणजेच मेटाचे भारतात कोट्यावधी यूजर्स आहेत. देशासह जगभरात फेसबुक यूजर्सची संख्या वाढत आहे. यूजर्स दिवसभर मेटाद्वारे आपल्या जवळच्यांशी संवाद साधत असतात. यावेळी त्यांच्या गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित होत असतो. गोपनीयतेच्या प्रश्नावरुन मेटावर जगभरातून टिका होत असते. दरम्यान आता नॉर्वेने यावर कडक कारवाई केली आहे.  गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल मेटाला दररोज 1 दशलक्ष इतका दंड आकारला जाणार आहे. देशाच्या डेटा संरक्षण प्राधिकरणाने सोमवारी हे आदेश दिले आहेत. नॉर्वेजियन रेग्युलेटर Datatilsynet ने गेल्या महिन्यात फेसबुकच्या मालकीच्या मेटाला दंडाची नोटीस जारी केली आहे. त्यानुसार…

Read More

Kappar Yoga 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 ऑगस्टपासून ‘या’ राशींच्या अडचणीत वाढ! होणार आर्थिक नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kappar Yoga 2023 :​ वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला (Shukra Gochar 2023 ) अतिशय महत्त्व आहे. कला, वैभव, विलास सौंदर्याचा कारक जेव्हा आपली स्थिती बदलतो त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या जाचकावर होतो. 7 ऑगस्टला शुक्र कर्क राशीत वक्री स्थिती असणार आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत तो इथे प्रतिगामी (Shukra Vakri 2023) अवस्थेत असणार आहे. त्यामुळे अनेक राशींच्या लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. (shukra gochar venus transit in cancer khappar yoga 5 zodiac signs problem Shukra Vakri 2023) ‘या’ राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी ! कन्या (Virgo) शुक्र वक्रीमुळे या राशीच्या…

Read More

Budhaditya-Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून ‘या’ 6 राशींचे अच्छे दिन! 2 मोठ्या राजयोगामुळे होणार पैशांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Surya Yuti 2023 in Singh formed Budhaditya and Vashi Rajyog : वैदिक पंचांगानुसार लवकरच सूर्य आणि मंगळ ग्रह आपले स्थान बदलणार आहे. 17 ऑगस्टला सूर्यदेव कर्क राशीतून बाहेर पडून स्वतःच्या राशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या राशी आधीपासूनच मंगळ ग्रह (Mangal Surya Yuti 2023 in Singh) उपस्थित आहे. त्यामुळे दुर्मिळ असा वाशी राजयोग तयार होतो आहे. तर 18 ऑगस्टला मंगळ सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच बुधही प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करत असल्याने सूर्य आणि बुधाचा संयोग बुधादित्य राजयोग तयार करत आहे. (Mangal Surya…

Read More