( प्रगत भारत । pragatbharat.com) Chinese glass Import: चीन सीमेवर भारताला आव्हान देताना दिसतो. दुसरीकडे भारतात चीनी वस्तूंचा शिरकाव वाढला आहे. अशावेळी विविध मार्गांनी चीनच्या धोरणांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. याचाच एक प्रत्यय आता कॉमर्स मंत्रालयाच्या निर्णयात दिसून येतआहे. देशाअंतर्गत उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्या चीनी काचेच्या आयातीवर प्रति टन $ 243 पर्यंत अँटी-डंपिंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. यामुळे देशांअतर्गत असलेल्या कंपन्या चीनमधून येणार्या वस्तूंची कमी खरेदी करतील. या वस्तूंवर डंपिंग शुल्क लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान शुल्क लागू करण्याबाबतचा अंतिम निर्णय वित्त मंत्रालय घेणार असल्याचे सांगण्यात आहे. GOVT…
Read More