[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळ्यात काय होतात पचनच्या समस्या साल्मोनेला आणि ई कोलाईसारख्या जीवाणूंनी संक्रमित असे कच्चे आणि कमी शिजवलेले अन्न खाल्ल्याने अन्न विषबाधा होते. दूषित पाणी वापरल्याने अतिसार आणि पोटाच्या संसर्गास आमंत्रण मिळते. गॅस्ट्रोएन्टेरिटिस किंवा पोटाचा फ्लू ही देखील आणखी एक समस्या आहे ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट, पोट आणि आतड्यांची जळजळ होते. जेव्हा एखादी व्यक्ती संक्रमित लोकांच्या संपर्कात येते किंवा दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन करते तेव्हा त्या व्यक्तींस संसर्गाचा धोका असतो. जुलाब, उलट्या, पोटदुखी, वेदना, ताप, मळमळ आणि डोकेदुखी ही त्याची लक्षणे आहेत. प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करा…
Read MoreTag: Monsoons
How To Keep Children Away From Diseases During Monsoons Easy Tips; पावसाळ्यात मुलांना आजारांपासून ठेवा असे दूर, या टिप्सचा करा अवलंब
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) स्वच्छतेकडे द्या लक्ष पालकांनी चांगल्या स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शाळेतून किंवा खेळाच्या मैदानातून घरी आल्यानंतर मुलांना नियमितपणे हात धुण्यास आणि आंघोळ करण्यास प्रवृत्त करा. लहान मुलांना स्वतःची स्वच्छता पटकन कळत नाही. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे पालकांनी काटेकोरपणे लक्ष द्यावे. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा मुलांनी उकळलेले पाणी पिणे, बाहेरच्या अन्न पदार्थांचे सेवन टाळणे, घरी बनवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेळ करणे आवश्यक आहे, परंतु ते वापरण्यापुर्वी स्वच्छ पाण्याने धुतल्याची खात्री करा. कच्च्या अन्नाचे सेवन टाळा, उच्च…
Read MoreFungal Infections in Monsoons Do Not Neglect; मान्सून काळात सर्रास होणारे बुरशीजन्य संसर्ग, दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळ्यात होणारे आजार बुरशी उबदार, ओलसर वातावरणात वाढते. पाऊस व दमटपणामुळे येणारा ओलसरपणा बुरशीसाठी अतिशय अनुकूल ठरतो. पावसाळ्यात कपडे नीट सुकत नाहीत, ओलसर कपडे, पादत्राणे आणि जागेत बुरशी सहज वाढते, त्यामुळे संसर्गांचा धोका वाढतो. घरांमध्ये हवा खेळती राहत नसेल, पावसाळ्यात तुम्ही स्वतःला, स्वतःचे कपडे आणि वस्तूंना पूर्णपणे सुके ठेवू शकत नसाल तर बुरशीजन्य आजारांना आयतेच आमंत्रण मिळते. मांड्यांचा आतील भाग, चेहरा, केसांच्या खालची त्वचा आणि नितंब या शरीरावरील भागांवर बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. बुरशीजन्य संसर्ग टिनिया या वैद्यकीय नावाने ओळखले जाणारे…
Read More