Constipation Home Remedies From Baba Ramdev Gets Immediate Effect; बद्धकोष्ठतेवर दिलाय रामदेव बाबांनी जालीम उपाय, कडक शौचाची समस्या करा सोप्या टिप्सचा वापर करून छुमंतर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बद्धकोष्ठतेसाठी चूर्ण आयुर्वेदात बद्धकोष्ठतेसाठी त्रिफला चूर्ण अत्यंत फायदेशीर मानले जाते. याशिवाय बडिशेप, सैंधव मीठ, सुंठ आणि छोटी हरण पावडरदेखील अत्यंत लाभदायी मानली जाते असं बाबा रामदेव यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. या चूर्णामध्ये अधिक प्रमाणा सनाय मात्र घालू नये अन्यथा पोटदुखी होऊ शकते आणि आतड्यांना हे कमकुवत बनवते. त्रिफळा चूर्ण बनविण्यासाठी हरण, बहेडा आणि आवळा एकत्र करावे. या चूर्णाचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता लवकर बरे होण्यास मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी अथवा सकाळी उठल्यावर या चूर्णाचे सेवन करावे. कपालभाती योग ठरतो उपयोगी रामदेव बाबांनी बद्धकोष्ठता…

Read More

How To Keep Children Away From Diseases During Monsoons Easy Tips; पावसाळ्यात मुलांना आजारांपासून ठेवा असे दूर, या टिप्सचा करा अवलंब

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) स्वच्छतेकडे द्या लक्ष पालकांनी चांगल्या स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शाळेतून किंवा खेळाच्या मैदानातून घरी आल्यानंतर मुलांना नियमितपणे हात धुण्यास आणि आंघोळ करण्यास प्रवृत्त करा. लहान मुलांना स्वतःची स्वच्छता पटकन कळत नाही. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे पालकांनी काटेकोरपणे लक्ष द्यावे. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा मुलांनी उकळलेले पाणी पिणे, बाहेरच्या अन्न पदार्थांचे सेवन टाळणे, घरी बनवलेल्या ताज्या अन्नाचे सेवन करणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेळ करणे आवश्यक आहे, परंतु ते वापरण्यापुर्वी स्वच्छ पाण्याने धुतल्याची खात्री करा. कच्च्या अन्नाचे सेवन टाळा, उच्च…

Read More

Evening Walk Benefits For Weight Loss Tips To Reduce Belly Fat ; Weight Loss: संध्याकाळी चालण्यानेही कमी होईल वजन, सोप्या टिप्सचा करा वापर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अर्ध्या तासापासून करा सुरूवात वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही इव्हिनिंग वॉक करणार असाल तर सर्वात पहिले तुम्ही कोणत्या वेळेत चालणार याची वेळ निर्धारित करता. जर तुम्ही नुकतीच सुरूवात करणार असाल तर अर्धा तास चालण्यापासून तुम्ही सुरूवात करा आणि नंतर हळूहळू चालण्याची वेळ वाढवा. वॉर्म अप गरजेचे कोणत्याही व्यायामाच्या आधी वॉर्म अपची गरज आहे. हाच नियम वॉकिंगसाठीही लागू होतो. त्यामुळे तुम्ही चालण्याची गती सुरुवातीला कमी ठेवा. तुमचे शरीर एकदा वॉर्म अप झाले की चालण्याची गती वाढवा. यानंतर तुम्ही जलद गतीने चाला याला Brisk Walking असंही…

Read More