Fungal Infections in Monsoons Do Not Neglect; मान्सून काळात सर्रास होणारे बुरशीजन्य संसर्ग, दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळ्यात होणारे आजार बुरशी उबदार, ओलसर वातावरणात वाढते. पाऊस व दमटपणामुळे येणारा ओलसरपणा बुरशीसाठी अतिशय अनुकूल ठरतो. पावसाळ्यात कपडे नीट सुकत नाहीत, ओलसर कपडे, पादत्राणे आणि जागेत बुरशी सहज वाढते, त्यामुळे संसर्गांचा धोका वाढतो. घरांमध्ये हवा खेळती राहत नसेल, पावसाळ्यात तुम्ही स्वतःला, स्वतःचे कपडे आणि वस्तूंना पूर्णपणे सुके ठेवू शकत नसाल तर बुरशीजन्य आजारांना आयतेच आमंत्रण मिळते. मांड्यांचा आतील भाग, चेहरा, केसांच्या खालची त्वचा आणि नितंब या शरीरावरील भागांवर बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. बुरशीजन्य संसर्ग टिनिया या वैद्यकीय नावाने ओळखले जाणारे…

Read More