[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळ्यात काय होतात पचनच्या समस्या साल्मोनेला आणि ई कोलाईसारख्या जीवाणूंनी संक्रमित असे कच्चे आणि कमी शिजवलेले अन्न खाल्ल्याने अन्न विषबाधा होते. दूषित पाणी वापरल्याने अतिसार आणि पोटाच्या संसर्गास आमंत्रण मिळते. गॅस्ट्रोएन्टेरिटिस किंवा पोटाचा फ्लू ही देखील आणखी एक समस्या आहे ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट, पोट आणि आतड्यांची जळजळ होते. जेव्हा एखादी व्यक्ती संक्रमित लोकांच्या संपर्कात येते किंवा दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन करते तेव्हा त्या व्यक्तींस संसर्गाचा धोका असतो. जुलाब, उलट्या, पोटदुखी, वेदना, ताप, मळमळ आणि डोकेदुखी ही त्याची लक्षणे आहेत. प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करा…
Read More