Manoj Jarange Hingoli Sabha :मनोज जरांगेंची 110 एकरात सभा; 200 किलो रांगोळीचा वापर करत साकारलं चित्र

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Manoj Jarange Hingoli Sabha :मनोज जरांगेंची 110 एकरात सभा; 200 किलो रांगोळीचा वापर करत साकारलं चित्र मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू आहे… उद्या जरांगे यांची हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस फाटा इथं सभा होणारे.. 110 एकरवर ही सभा होणार असून सभेची जय्यत तयारी सुरु आहे… स्टेज समोर 200 किलो रांगोळी वापरून 35 बाय 40 फूट एवढी मनोज जरांगेंची रांगोळी काढण्यात आलीय… हिंगोली पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बाराशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या सभेसाठी तैनात केले जाणार आहेत..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts