Ear Infection During Rainy Season Know The Prevention Remedies; पावसाळ्यात उद्भवतो कानाचा संसर्ग; जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसात का होतो कानाचा संसर्ग? पावसाचे दूषित पाणी कानात शिरून बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. या दिवसांत आर्द्रतेची पातळी वाढल्याने सहाजिकच बुरशीजन्य संसर्गास आमंत्रण मिळतें जीवाणूंच्या वाढीसाठी हा पोषक काळ असून या दिवसात पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कानात वेदना का होतात? सामान्यतः ओटोमायकोसिस म्हणून ओळखल्या जाणार्‍या कानाच्या बुरशीजन्य संसर्गामुळे कानात वेदना जाणवू लागतात. संक्रमणाची इतर कारणे म्हणजे सर्दी किंवा फ्लू आणि अलर्जी. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हेमोफिलिक इन्फ्लूएन्झा सारखे जीवाणुंमुळे एखाद्या व्यक्तीला कानाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. (वाचा – रक्तासारखी लालभडक असणारी ५ फळं करतात…

Read More