फेस्टीव्ह सीजनमध्ये का वाढले Heart Attack चे प्रमाण? यामुळं जातोय तरुणांचा जीव!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack While Playing Garba: देशात सध्या नवरात्रौत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रासगरबा व दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईसह गुजरातमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईही मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहे. या दरम्यान एक दुःखद घटना समोर आली आहे. गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये किशोरवयीन मुलांसह मध्यमवयीन लोकांचा समावेश आहे.  अहमदाबादमध्ये 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यांच्या मृत्यूमागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. यातील काही जणांना हृदयासंबंधीत…

Read More