Assembly Result 2023 How were EVM votes counted;कशी होते मतांची मोजणी? EVM च्या मतमोजणी फरक पडल्यावर काय केले जाते? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) EVM Machine Works: राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे तर तेलंगणामध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. निवडणूक निकालादिवशी ईव्हीएम मतमोजणीची चर्चा होत असते. अनेक ठिकाणी ईव्हीएम मतमोजणीवर प्रश्न उपस्थित केले जातात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  ईव्हीएममुळे मतांची मोजणी बर्‍याच प्रमाणात सोपी झाली आहे. परंतु ईव्हीएम मशीनमध्ये टाकलेल्या मतांच्या निकालाची तुलना व्हीव्हीपीएटी प्रणालीच्या निकालाशीही केली जाते. दोन्हीच्या आकड्यांमध्ये फरक असेल तर EVM आणि VVPAT पैकी कोणता योग्य मानला जातो? असा प्रश्न विचारला…

Read More

Exit Poll आणि Opinion Poll मध्ये फरक काय? मतमोजणी आधीच कसं सांगतात कोण जिंकणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Difference Between Opinion Poll and Exit Poll: 7 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2023 दरम्यान मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभेसाठी मतदान पार पडलं. तर तेलंगणमध्ये 30 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. सर्व राज्यांचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. आज संध्याकाळी तेलंगणमधील मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांकडून आणि सर्वेक्षण संस्थांकडून एक्झिट पोल जारी केले जातील. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार बनणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? या प्रश्नांची ठोस उत्तरं आज लगेच मिळणार नसली तरी अंदाज मात्र नक्कीच एक्झिट पोलच्या माध्यमातून मिळतात. आता एक्झिट…

Read More

मध्य प्रदेशातील धक्कादायक प्रकार! मतमोजणी आधीच उघडल्या मतपेट्या, काँग्रेसने शेअर केला खळबळजनक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh Assembly Election 2023 : मध्य प्रदेशातील एक धक्कादाय व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मतमोजणीपूर्वीच मतपेट्या उघडल्याचा यात दिसतंय. 

Read More