'BJP पदाधिकाऱ्याच्या ट्रकमध्ये 300 EVM; हे EVM हटवल्यास..'; राऊतांची खोचक टीका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raut Slams BJP Over EVM Issue: “इव्हीएम बनवणाऱ्या (भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड) सरकारी कंपनीवर भाजपाचे 4 संचालक नियुक्त केले आहेत,” असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Read More

Assembly Result 2023 How were EVM votes counted;कशी होते मतांची मोजणी? EVM च्या मतमोजणी फरक पडल्यावर काय केले जाते? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) EVM Machine Works: राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे तर तेलंगणामध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. निवडणूक निकालादिवशी ईव्हीएम मतमोजणीची चर्चा होत असते. अनेक ठिकाणी ईव्हीएम मतमोजणीवर प्रश्न उपस्थित केले जातात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  ईव्हीएममुळे मतांची मोजणी बर्‍याच प्रमाणात सोपी झाली आहे. परंतु ईव्हीएम मशीनमध्ये टाकलेल्या मतांच्या निकालाची तुलना व्हीव्हीपीएटी प्रणालीच्या निकालाशीही केली जाते. दोन्हीच्या आकड्यांमध्ये फरक असेल तर EVM आणि VVPAT पैकी कोणता योग्य मानला जातो? असा प्रश्न विचारला…

Read More